Dhananjay Mahadik | "भाऊ, तुमच्यामुळे मी परत खासदार झालो! - धनंजय महाडिक | Sakal Media

2022-06-12 231

आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि कसबापेठच्या आमदार मुक्ता टिळक या दोघांनीही रुग्णवाहिकेतून मुंबईतला जाऊन मतदान केले होते. म्हणून हा विजय या दोघा आमदारांना देवेंद्र फडणवीस यांनी समर्पित केला असे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले.

Videos similaires